श्री गुरुदेव आश्रमाची वाटचाल
श्री गुरुदेव आश्रम, पळसखेड सपकाळची स्थापना दि ०४ एप्रिल, १९९२ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पपू स्वामी श्रीहरि चैतन्यजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाली आहे
सुमारे २३ वर्षात आश्रमाने विकासाची गरूडझेप घेतली आहे भतांच्या सहकार्यानेच आश्रम ात सात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे
आश्रमातील प्रमुख मंदिरे -
१) श्री गोपालकृष्ण मंदिर - ७० फूट उंची
२) श्री काशिवेिशनाथ मंदिर
३) श्री संत ज्ञानेेशर माऊली मंदिर
४) श्री हनुमान मंदिर
५) श्री दत्तात्रय मंदिर
६) श्री नंदकिशोर मंदिर
७) श्री स्वामीजींचे आराधना मंदिर
* या मंदिरांव्यतिरित आश्रमातील प्रस्तावित बांधकाम
पूर्ण बांधकाम | अपूर्ण बांधकाम |
भव्य दोन भक्तनिवासाचे बांधकाम पूर्ण | मुख्य प्रवेशद्वार पूर्ण |
अन्नपूर्णा भोजनालय | एका भक्तनिवासाचे काम अपूर्ण |
सत्संग भवन | १८० फूट लांब व ६५ फूट रुंद भव्य सभामंडपाचे कलर व मार्बल अपूर्ण |
स्वामीजी निवास कुटी | |
साधक/शिष्य निवास | |
स्वच्छतागृहे ५० पूर्ण | |
अद्ययावत भव्य व्यासपीठ | |
वाहनतळ | |
हॅलोजन (पथदिवे) |