!!...Jay Gurudev...!! HARIDWAR YATRA 14 APRIL TO 21 APRIL 2025 BOOKING Closed ⚪ All Program YouTube and Facbook Live
PRASADAM GORAKSHA EDUCATION SCHEDULE UPCOMING DONATE LIVE PROGRAM

आश्रमातील सामाजिक उपक्रम

  • गोशाळा चालविणे
  • दरवर्षी भŠतीप्रसारासाठी “सद्‌विचार भŠतीफेरी काढणे’
  • आश्रमात येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना वस्त्रदान व अन्नदान करणे
  • आश्रमात येणाऱ्या अतिथींना भोजनाची व निवासाची व्यवस्था करणे
  • कीर्तन, प्रवचन व बाल शिबीरे यातून अध्यात्मिकप्रसार करणे
  • मोफत नेत्र तपासणी, दंत तपासणी, रŠतदान इ शिबीर घेणे
  • आश्रमस्थ निवासी विद्यार्थ्यांना व्यवहारिक शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण देणे
  • संस्कृत व संगीत पाठाचे शिक्षण देणे
  • अध्यात्मिकज्ञानातून व्यसनमुŠत जीवन जगण्यास प्रवृत्त करणे
  • १० जातीधर्माचा भेदभाव विसरुन सर्वधर्म समभाव व समन्वयाची भावना सर्व जनसमुदायात रुजावी यासाठी प्रयत्न करणे
  • ११ पाश्चिमात्य विचारांचे व कुप्रवृत्तीचे निर्मुलनासाठी प्रयत्न करणे
  • १२ सत्संगातून राष्ट्रीय एकात्मता व समानता निर्माण करणे व अंधश्रध्दा निर्मुलन करणे
  • १३ आईवडील, गुरू, देव यांची सेवा करण्यास तरुण वर्गाला प्रवृत्त करणे
  • १४ विद्यार्थी व भŠतांसाठी २४ तास वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करणे